educationgondia.blogspot.in या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. गोन्दिया जिल्यातील शैक्षणिक समस्या, विविध शैक्षणिक उपक्रम याकरीता सदर ब्लॉग बनविण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर सर्व प्रकारच्या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत कार्यक्रम

  • पायाभूत व संकलित चाचणीचे आयोजन.
  • केन्‍द्रस्‍तरीय शिक्षण परिषद.
  • डिजिटल शाळांचा वापर.
  • ज्ञानरचनावादाचा पुरेपूर वापर.
  • वाचन कटयांचा निर्माण.
  • प्रगत शाळा तपासणी कार्यक्रम.
  • दप्‍तर विरहित, वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन.
  • शाळा सिध्‍दी उपक्रमाची अंमलबजावणी.
  • प्रगत शाळांचे निश्चितीकरण व शाळा भेट.
  • शाळेसाठी लोकसहभाग.
  • शिक्षणाची वारी. मागेल त्‍याला प्रशिक्षण.