educationgondia.blogspot.in या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. गोन्दिया जिल्यातील शैक्षणिक समस्या, विविध शैक्षणिक उपक्रम याकरीता सदर ब्लॉग बनविण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर सर्व प्रकारच्या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सर्व शिक्षा अभियान

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत उपक्रम

  1. गट साधन केन्द्र
  2. समुह साधन केन्द्र
  3. बान्धकाम
  4. शाळा , शिक्षक , देखभाल व दुरुस्ती अनुदान
  5. मोफत पाटःयपुस्तक
  6. मोफत गणवेश
  7. अपंग एकात्मीक शिक्षण
  8. शिक्षक प्रशिक्षण
  9. लोकप्रतिनीधी प्रशिक्षण
  10. निवासी वसतीग्रुह (Residential Hostel for Specific category of Children)
  11. नवोपक्रम 
  12. संगणक शिक्षण
  13. Community Mobilization
  14. अध्ययन सम्रुधी कार्यक्रम