educationgondia.blogspot.in या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. गोन्दिया जिल्यातील शैक्षणिक समस्या, विविध शैक्षणिक उपक्रम याकरीता सदर ब्लॉग बनविण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर सर्व प्रकारच्या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

उपक्रमांची छायाचित्रे

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर 3000 शिक्षकांची शिक्षण परीषदेला मार्गदर्शन करताना मा. नन्दकुमार प्रधान सचिव शालेय शिक्षण , मा. शिक्षण उपसंचालक नागपुर विभाग , मा. जिल्हाधिकारी गोन्दिया , मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा शिक्षणाधिकारी.




मा.शिक्षणाधिकारी उल्हास नरड विद्यार्थ्याना तळफळे च्या माध्यमातुन शिकविताना.