educationgondia.blogspot.in या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. गोन्दिया जिल्यातील शैक्षणिक समस्या, विविध शैक्षणिक उपक्रम याकरीता सदर ब्लॉग बनविण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर सर्व प्रकारच्या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

SDMIS

Student Database Management Information System http://student.udise.in...

* Blank Excel Template to Add New Students - download
SDMIS_ExcelUpload_Guidelines

SDMIS Portal मध्ये विद्यार्थी माहीती अध्यावत करत असताना खालिल प्रमाणे सुचनाचे पालन करावे ,
1. विद्यार्थी सन 2016-17 मध्ये ज्या शाळेत होता त्याच शाळेत 2017-18 ची माहीती port  करुन दिलेली आहे. त्याअनुसार सन 2017-18 करीता इ 2 ते 12 च्या विद्यार्थ्यांची माहीती 2016-17 मध्ये ज्या शाळेत होता त्याच शाळेत सध्या उपलब्ध आहे.
2. फक्त इ 1 चे विध्यार्थी Student Menu मधील Add Student या Tab द्वारे किंवा वर दिलेल्या Excel Template द्वारे Add  करावे .
3. आपल्या शाळेच्या HM Login मध्ये दुसर्‍या शाळेत Transfer  झालेले किवा इतर विद्यार्थी असल्यास , अशा विद्यार्थ्याना Student – Generate Transfer Certificate  या Menu  मध्ये जावुन खालील Procedure चा उपयोग करुन Dropbox  मध्ये टाकावयाचे आहे .
Ø Go to Student – Generate Transfer Certificate.
Ø Select class and click on search.
Ø Select Radio button Move to Dropbox without TC.
Ø Select all students which you want to move in Dropbox, select Reason and click on MOVE TO DROPBOX.
4. तसेच आपल्या शाळेत दुसर्‍या शाळेतुन सन 2017-18 मध्ये नविन आलेले विद्यार्थी दिसत नसल्यास , अशा विद्यार्थ्याना Student - Fetch Student from dropbox  या Menu  मध्ये जावुन खालील Procedure चा उपयोग करुन Dropbox  मधुन शाळेत attach करावयाचे आहे.
Ø Go to Student - Fetch Student from dropbox.
Ø Select state, district, block, cluster, school or directly enter UDISE code of old school and click on search button.
Ø Select the students which you want to attach to the school and click on PROCEED TO TRANSFER.
Ø Select class & section and click on TRANSFER.  
5. उपलब्ध असलेली माहिती खालील प्रमाणे अध्यावत करावी ,
माहिती अद्ययावत करताना Student Menu- Update Student येथून करावी. Update Student या पेज वर गेल्यानंतर शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची यादी स्क्रिनवर दिसेल. ज्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करावयाची आहे.  त्या विद्यार्थ्यांच्या नावावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांची 44 बाबींची माहिती अद्ययावत करण्याकरिता पेज ओपन होईल. उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये बदल असल्यास आवश्यक तो बदल करून Save Tab द्वारे Save करावे.
6. आपल्या शाळेत सन 2017-18 मध्ये असलेले सर्व विद्यार्थी ची माहीती समाविष्ठ होइल याची दक्षता घ्यावी.


SDMIS Promote न झालेल्या विध्यार्थ्याबाबत 
SDMIS Portal  मध्ये विद्यार्थी सन 2016-17 मध्ये ज्या शाळेत होता त्याच शाळेत 2017-18 ची SARAL Portal माहीती Port  करुन दिलेली आहे. त्याअनुसार सन 2017-18 करीता इ 2 ते 12 च्या विद्यार्थ्यांची माहीती 2016-17 मध्ये ज्या शाळेत होता त्याच शाळेत सध्या उपलब्ध आहे.
परंतु सदर प्रक्रियेमध्ये काही विद्यार्थ्यांचे वर्ग update झालेले नसुन ते सन 2016-17 मध्ये ज्या वर्गात होते तेथेच दिसत आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी Update करीता दिसेन येत नाही .
अशा विद्यार्थ्याना खालील प्रमाणे 2017-18 मध्ये असलेल्या वर्गात Promote करुन घ्यावे .
Ø    Go to Student – Promote Student
Ø    select From Class
Ø    select From Section
Ø    click on Search
Ø    You will get list of Students, From This list select student you want to Promote.
Ø    Fill No of Days child attended school, Section , Percentage , Result , Schooling status
Ø    Click on TRANSFER STUDENT
Ø     You can select multiple students and promote them.
वरील प्रमाणे Process केल्यानंतर पुढच्या वर्गात promote केलेल्या विद्यार्थ्यांची यादी खाली दिसेल . 

Letter and other instructions to fill /update students records.

0_SDMIS DATA ENTRY LETTER 2017-18.
1_SDMIS_-_Tools_and_Administration_Menu
2_SDMIS_-_Student_Menu
3_SDMIS_ExcelUpload_Guidelines
4_SDMIS_-_UDISE_Reports_Menu
5_SDMISSetup_DiseXprt_Procedure
6_SDMS_User_Manual
7_SDMIS DCF Final 2017-18